Home » राजकारण » देवडी येथे उपस्थित रहा — बंडु

देवडी येथे उपस्थित रहा — बंडु

देवडी येथे उपस्थित रहा — नाईकवाडे

डोंगरचा राजा / आँनलाईन

— देवडी येथे मोहनदादा जगताप मित्रमंडळाच्या भव्य शाखा उदृघाटनास ऊपस्थीत रहा : बंडु नाईकवाडे

वडवणी — माजलगाव मतदार संघातील भाग्यविधाते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा मोहनदादा जगताप मित्र मंडळाच्या शाखेचा उद्घाटन सोहळा दि ३०-०७-२०१८ रोजी तालुक्यातील देवडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मोहनदादा जगताप मित्र मंडळ तालुका आध्यक्ष बंडू नाईकवाडे यांनी केले आहे.
माजलगाव मतदार संघामध्ये माजलगाव धारूर वडवणी या तीनही तालुक्यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनदादा जगताप मित्र मंडळ शाखांचे जाळे विणल्याचे गाव तेथे शाखा उद्घाटनाच्या माध्यमातून दिसून येत आहे.वडवणी तालुक्यातील देवडी येथे सोमवार दि ३०-०७-२०१८ रोजी सां ६ वा देवडी चौफळा येथे कार्यक्रमाचे उद्घाटक मा मोहनदादा जगताप कार्यक्रमाचे अध्यक्ष रामेश्वर भगवान झाटे चेअरमन, प्रमुख पाहुणे म्हणून सहाला चाऊस, मा अच्युत लाटे, मा भारत दादा जगताप, मा संतोष यादव, मा बबन सरवदे, मा सुरेश काका यरंडे, प्रदीप शेळके, तालुका अध्यक्ष मा बंडू नाईकवाडे ,मा बाबासाहेब सुरवसे, मा हरी पवार, मा बाबासाहेब शिंदे,मा अॅड अनंत लंगडे, मा सुधाकर करांडे , मा मोतीराम बडे, मा.श्रीनिवास मोरे, सुंदरराव शेंडगे , मा राजेश स्वामी, मा अतुल चव्हाण, मा रामदास तिडके, मा सुंदरराव निसर्गन, मा भाऊसाहेब घाडगे, मा मकसूद पठाण ,मा दशरथ बापू शिंदे, मा संभाजी दराडे , मा नाना रेडे, मा उमेश शेंडगे, माबापू सोनवणे , मा गणेश खोटे, मा गणेश निपटे, मा रवी निपटे ,मा राम साबळे , मा दिलीप शिंदे , मा विक्रम करांडे, मा भगवानराव भोसले , मा बालू तात्या सावंत, यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे तरी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या शाखा उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे अशी विनंती मोहनदादा जगताप मित्र मंडळ देवडी व तालुका अध्यक्ष बंडू नाईकवाडे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.