Home » महाराष्ट्र माझा » राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्यकारणी जाहीर 

राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्यकारणी जाहीर 

राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्यकारणी जाहीर 

 अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन

 

 पाटोदा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची पाटोदा तालुका कार्यकारणी ची निवड़ करण्यात आली यावेळी राज्य प्रवक्ते रोहीदास बनसोड़े यांच्या अध्यक्षतेखाली व महीला प्रदेशाध्यक्ष मिरा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व बीड़ जिल्हा अध्यक्ष विलास बामणे कार्याध्यक्ष पुनम जी परदेशी, जिल्हा संघटक प्रा.अंबादास नेटके ,युवक जिल्हा अध्यक्ष पुरूषोत्तम भोसले (महाराज ),जिल्हा उपाध्यक्ष राजु उनवणे ,युवक जिल्हा सचिव प्रमोद नन्नवरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजगिरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्यकारणी ची निवड़ करण्यात आली .

  पाटोदा तालुका अध्यक्ष पदी लक्ष्मण नारायण ड़िड़ूळ  तर कार्याध्यक्ष सचिन सोनवणे, सचिव पदी सुभाष बोबड़े, शहर सचिव गणेश लोंढे, शहर अध्यक्ष मयुर नाराणकर बीड़ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हरीदास तावरे तर पाटोदा तालुका सोशल मिड़ीया प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब ड़िड़ूळ यांची नियुक्ति करण्यात आली. 

  यावेळी महीलांचीही निवड़ करण्यात आली यावेळी गणेश नारायणकर ,सुभाष अड़ागळे, राजू जाधव ,अंकुश नन्नवरे, सोनवणे , कांबळेबारीकराव राजगुरू मोठ्या प्रमाणात चर्मकार महीला व बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.