Home » देश-विदेश » भोसले यांची सा.बां.मुख्य अभियंतापदी पदोनत्ती 

भोसले यांची सा.बां.मुख्य अभियंतापदी पदोनत्ती 

भोसले यांची सा.बां.मुख्य अभियंतापदी पदोनत्ती   

   अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन 

पाटोदा तालुक्यातील पारगांव येथील रहिवाशी व पाटोदा तालुक्याचे भुमिपुत्र पद्माकर भागवतराव भोसले यांची सार्वजानिक बांधकाम विभागमुख्य अभियंता कोकण विभाग या पदावर पदोनत्ती झाली आहे .पद्माकर भोसले हे  गेल्या पंचविस वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरिस असुन जायकवाडी ,बीड, कोल्हापुर ,सोलापूर, धुळे, येथे त्यांनी कार्यकारी अभियंता म्हणुन नोकरी केली असुन, 2015 पासुन ते अधीक्षक अभियंता सार्वजानिक बांधकाम विभाग नगर येथे कार्यरत होते .आता त्यांना पदोंनत्ती मिळाली असुन आता ते सार्वजानिक बांधकाम मुख्य अभियंता कोकण विभाग येथे काम पाहनार आहेत. अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख असुन, त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या पारगाव घुमरा या गावी गांवकर्यानी आनंद व्यक्त केला आहे .आदर्श शिक्षक कै.भागवत श्रीमंतराव भोसले यांचे ते चिरंजीव आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.