Home » माझी वडवणी » बहुजनांना सोबत घेऊन चालणार — पोटभरे 

बहुजनांना सोबत घेऊन चालणार — पोटभरे 

बहुजनांना सोबत घेऊन चालणार — पोटभरे 
डोंगरचा राजा/आँनलाईन.
वडवणी…..
    सर्व बहुजन दलित वंचित घटकांच्या अन्यायाविरोध मी स्वता: सर्वात अदि रस्त्यावर उतरून न्यायासाठी झगडत आसतो मंग ते भिमाकोरेगाव, आसो की खौरलांजी हत्याखंड आसो जेथे बहुजनावर अन्याय होईल तिथे मी नक्कीच आवाज उठवीत आसतो व यापुढे ही मी सर्व सामान्याच्या प्रश्नासाठी संघर्ष करत राईल. तसेच मराठा आरक्षणाला आमचा पुर्ण पाठिंबा आसुन मराठा समाज सोबत आपण आहोत. सर्व जाती धर्माच्या कार्यकर्तेला सोबत घेऊन येत्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीत जातीवादी सरकार आपला हाबाडा दाखवुन देऊ असे मत बहुजन विकास मोर्चा संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी वडवणी येथील बचत गट भवन येथील बहुजन विकास मोर्चाच्या बहुजन मेळाव्यात व्यक्त केले.
                     पुढे बोलताना म्हणाले की,
आरएसएस चे लोक संविधान धोक्यात आणु व
लागले आहेत. अश्या लोकांना वेळीच धडका शिकवायला पाहिजे. लवरच जिल्ह्यात संविधान वाटपाचा कार्यक्रम व बीड येथे दलित बहुजनाच्या प्रश्नासाठी बीड येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. बहुजन दलित समाजासाठी मी गेले 30 वर्ष काम करतोय काम करत आसताना माझ्यावर आनेक हल्ले देखील झाले परूंतु मी आसल्या हल्ल्याला मि घाबरणारा नाही. जो पर्यंत जिवात जिव आसेन तोपर्यंत समाजासाठी मी लढत राहाणार. समाधान झोडगे यांच्या बहुजन विकास मोर्चा संघटनेच्या प्रवेशाने वडवणीच्या संघटनेला चांगलेच बळ आले आसुन समाधान तुम्हाला जवढं हव तेवढं सहकार्य करेन फक्त समाजाच्या प्रश्नासाठी व न्यायासाठी दिवसराञ सर्व समाजाच्या जातीच्या लोकांना एकञ घेऊन काम करावे असे मत बाबुराव पोटभरे व्यक्त केले यावेळी जिल्हाध्याक्ष प्रशांत ससाने, सुमीत डोंगरे, श्रीहारी मोरे, नवनाथ धाईजे, विजय धाईजे, समाधान शिनगारे, महेमुद शेख, बाबासाहेब कोकाटे, लखन हाजारे, दिपक मस्के, लक्ष्मण झोडगे, बाबा वाघमारे, समाधान झोडगे, एन.के उजगरे, राजेश उजगरे, बाबासाहेब साळवे,राहुल घाडगे, यांच्यासह आदि उपस्थित समाधान झोडगे यांचा संघटनेत प्रवेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन समाधान झोडगे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.