Home » माझी वडवणी »   2 विद्यार्थ्यांची नवोदय साठी  निवड 

  2 विद्यार्थ्यांची नवोदय साठी  निवड 

  2 विद्यार्थ्यांची नवोदय साठी  निवड 
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन 
पाटोदा येथील वसंतराव नाईक विद्यालयचा स्वामी वेदांत निरंजन व जगदंबा विद्यामंदीर धनगरजवळका या शाळेची कुमारी पलक अतुल पवार 2 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय गढ़ी येथे नुकतीच निवड झाली आहे.
       हे दोन्ही विद्यार्थी  ओम क्लासेसचे आहेत
    नुकतीच नवोदय परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आली.
जिल्ह्याभरातून असंख्य विद्यार्थी या परीक्षेस बसले होते.
जिल्ह्यातून 80 विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवडण्यात येणार होते.
यापैकी पाटोद्यातून 2 विद्यार्थ्यांची निवड झाली
   या दोन्ही विद्यार्थ्यांचे. सर्व स्तरातून कौतुक केले जात असून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे. वसंतराव नाईक विद्यालयात आज या यशाबद्दल प्राचार्य तुकाराम तुपे यांच्यासह सर्व गुरुजनानी वेदांतचा सत्कार करुण पुढील शिक्षणासाठी शुभेछा दिल्या तसेच ओम कोचिंग क्लासेस मधे या दोन्ही गुणवंतांचा सत्कार करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published.