अपंगावर आंदोलनाची वेळ..
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
— अंपगाच्या हक्काच्या निधीसाठी अपंगावर आंदोलनाची वेळ.
पाटोदा — तालुक्यातील अंपगाना ग्रामपंचायत व नगरपंचायत याच्या मार्फत निधी खर्च करणे बधंनकारक आसताना निषक्रिय ग्रामसेवक , मुख्याधिकारी हे हक्कापासुन वंचीत ठेवत आहेत या बाबत विश्रामगृह पाटोदा येथे अंपगाची बैठक घेण्यात आली .
पाटोदा नगरपंचायत ने अंपगासाठी हक्काचा तीन टक्के सध्या शासनाने पाच टक्के निधी खर्च करण्याचे आदेश दिले आसताना तो खर्च केलेला नाही तसेच पंचायत समिती पाटोदा यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीला निधी वर्ग केला आहे पंरतु ग्रामसेवक हे अंपगा ना याचा लाभ देत नाहीत त्यामुळे अंपगावर आन्याय होत आहे तरी सदरचा निधी तात्काळ वाटप करण्यात यावा यासाठी योग्य प्रकारचे आंदोलन अंपग संघर्ष समिती पाटोदाच्या वतीने छेडण्यात येणार आहे असे अंपग संघर्ष समिती चे शेख जीलानी व अशोक दगडखैर , सुरेखा खेडकर , यांनी इशारा दिला आहे ,या बैठकिस पाटोदा तालुक्यातील पठाण आरेफ , सय्यद जाहेद, शेख रैयान , शेख मोहीब , शेख नदीम , पठाण आशाबी, सानप परमेश्वर, अभय गायकवाड , सय्यद मतीन , सय्यद मुना , डोके आजीनाथ , नागरगोजे संदीपान , पांडूरग गिते , राख संतोष , काळुशे हानुमंत , नांदे गणेश , पोकळे , सुरज नागरगोजे , प्रशांत नागरगोजे , दत्ता कदम, अंकुश ढेरे , अनिता नेहराळे , कदम अयोध्या , गाडेकर संतोष , सर्व अंपग हजर होते