Home » माझी वडवणी » मोटार सायकल अपघातात एक ठार.

मोटार सायकल अपघातात एक ठार.

मोटार सायकल अपघातात एक ठार.

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन.

थेरला शिवारात मोटार सायकल अपघातात एक जण जागीच ठार.

पाटोदा— तालुक्यातील थेरला शिवारात शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास ओंकार विठ्ठल हुडेकर वय ४३ रा.धामणगाव (बडे)ता.मातोळा जि.बुलढाणा हे आपल्या मोटारसायकल क्र.MH28 AC8450 ने नगरहून बिडकडे जात असताना थेरला शिवारात त्यांच्या मोटरसायकल ला अपघात झाला त्यामध्ये डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने जागीच मृत्यू झाला .
सेलू येथील एका दिंडीमध्ये पंढरपूर पर्यंत पाणी पुरवण्याचे काम हुडेकर करीत होते काही वैयक्तिक कामाकरिता ते बीड येथे चालले होते
विशेष म्हणजे त्यांच्याजवळ हेल्मेट असूनही त्यांनी ते डोक्याला न घालता गाडीला अडकवले होते.
अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून अधिक तपास पाटोदा पोलिस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.