Home » माझी वडवणी » कु.पूनम बांगरचा सत्कार..

कु.पूनम बांगरचा सत्कार..

कु.पूनम बांगरचा सत्कार..
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
– पूनम बांगरचा पत्रकार मित्र मंडळाने केला सत्कार.
पाटोदा येथील प्रियदर्शनी कन्या प्राशलेची दहावीतील परीक्षेत प्रथम आलेल्या कु पुनम दशरथ बांगर 97.40% घेऊन शाळेतुन प्रथम आल्याबद्दल पाटोदा तालुका पत्रकार मित्रमंडळाने शाळेत जाऊन तिचा शाल श्रीफळ व रोख 1111 रुपये देऊन सत्कार करून पुढील शिक्षणासाठी तिला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास पत्रकार मित्रमंडळचे अध्यक्ष तथा नगरसेवक विजय जोशी जेष्ठ पत्रकार छगन मुळे, विद्यलयाचे मुख्याध्यापक श्री ढोरमारे सर, बाळासाहेब शिंदे,लोकमित्र हमीदखान पठाण शाळेचे शंकर जाधव पेचे सर मधु रनखांब मुलीचे पालक दशरथ बांगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित शाळेतील विद्यार्थिनींना शाळेचे मुख्यध्यपक ढोरमारे सर व पत्रकार विजय जोशी यानी मार्गदर्शन केले पत्रकार मित्रमंडळाने भामेश्वर विद्यालय वसंतराव नाईक विद्यालय येथील दहावीतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा ही शाळेत जाऊन बक्षीस देऊन सत्कार केला आहे दहावीत प्रथम येण्याऱ्या गुणवंतास हे बक्षीस दरवर्षी देण्याचा मित्रमंडळाचा मानस आहे असे पत्रकार विजय जोशी यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.