Home » क्राईम स्टोरी » विशेष पथकाची कारवाई २ लाख जप्त १२ अटकेत.

विशेष पथकाची कारवाई २ लाख जप्त १२ अटकेत.

विशेष पथकाची कारवाई २ लाख जप्त १२ अटकेत.
डोंगराचा राजा/आँनलाईन
— माजलगांव ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत विशेष पथकाने अवैध पत्याचे क्बल, हातभटी दारू व मटके एजंट पकडुंन दोंन लाखाचा ऐवज जप्त 12 जन अटकेत
बीड — पोलिस अधिक्षक जी.श्रीधर व अप्पर पोलिस अधिक्षक बेभव कलुब्रमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे फौजदार कैलास लहाने व त्यांच्या टीमने *शुक्रवारी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत किटीआडगाव शिवारात  चालू असलेल्या पत्याचे क्लब वर धाड़ मारूंन 5 जुगरी कदुन 3 मोटर साइकिल कि.1,05,000/,4 मोबाईल कि.14,000/-रू व नगदी 38,160/रू असा एकुंन 1,57,160/रू मुदेमल जप्त केला आहे। धनगरवाडी पाजर तलावात एक इसम अवैध हातभट्टी दारू तयार करताना मिलूंन अल्याने जागीच नस्ट केलेली सडवा दारू व तयार दारू एकुंन 16,250/रू चा मुद्देमाल जप्त केला आहे.
       तसेच पात्रूड व लऊल न 2 मधिल गावतुन 7 मटका मटका
एजनट  कडून 13,570/रू चा मुद्देमाल जप्त करून
धाडशी कार्यवाई केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत असुन *अवैध पत्या चे क्लब, हातभट्टी दारू, व मटका एजनट वालयाचे  धाबे दनानले आहे*
    *विशेष पथकाचे प्रमुख फौजदार कैलास लहाने, पोह/ पी.टी.चव्हाण, पो.ना.राहुल शिंदे, संजय चव्हाण, विजय पवार, महेश चव्हाण, जयराम ऊबे आदींनी केली आहे*
——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published.