Home » ब्रेकिंग न्यूज » ना.रावते उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर.

ना.रावते उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर.

ना.रावते उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर.
डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड : परिवहन,खारभुमी विकास मंत्री दिवाकर रावते हे उद्या गुरुवारी बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 28 जून 2018 रोजी सकाळी सकाळी 11.30 वाजता शासकीय मोटारीने जालना येथून बीडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता बीड येथे आगमन व बीड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्ज मुक्ती व कर्ज उपलब्धी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 3.00 वाजता बीड येथुन शासकीय मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण करतील

Leave a Reply

Your email address will not be published.