बेटी बचाओ जनआंदोलन.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
नाशिक शहरात निघालेल्या बेटी बचाओ जनजागृती रैलीमध्ये देश भरात ज्यांच्या प्रेरणेने ह्या रैली द्वारे जनजागृती केली जाते आहे असे बेटी बचाओ जनआंदोलन या अभियानाचे मुख्य प्रवर्तक डॉ.गणेश राख सर यावेळी डॉ.प्रमोद लोहार सर, सौ कीर्ति गिते, श्री नितिन देवरे सुवर्णा कोठवदे उपस्थित होते