Home » माझा बीड जिल्हा » सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार – आ. धस

सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार – आ. धस

सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार – आ. धस
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
गोरगरीब दीनदुबळया लोकांना, शेतकर्याना न्याय देण्यासाठी आमदारकीचा वापर करणार असुन शेतकऱ्यांच्या विविध मागण्या साठी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना सोबत घेऊन लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयन्त करणार आहे, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले पाटोदा येथे आयोजित नागरी सत्कराला उत्तर देताना ते बोलत होते गोरगरीब शेतकरी हीच माझी ताकत असून यांच्यासाठी मी आता जोमाने काम करणार आहे लोकांसाठी मी 24 घंटे उपलब्ध असुन तुमी आवाज दया मी नक्की साथ देईल .पाटोदा हा क्रांतिकारी तालुका असुन माझ्या राजकीय प्रवासात पाटोद्याने मला नेहमीच भरभरून साथ दिली आहे असेही ते म्हणाले. शिवाजी चौक ते नगरपंचायत प्रांगणापर्यन्त त्यांची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली ,या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संखेने सहभागी होते .याच कार्यक्रमात विविध गुणवंताचा सत्कार आमदार सुरेश धस यांच्या हस्ते करन्यात अला .या नागरी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख हे होते या कार्यक्रमास् व्ही डी हुले, मधुकर गर्जे, गणेश नारायनकर ,पाडुरंग नागरगोजे, सय्यद अब्बुशेट ,बळीराम पोटे, प्रकाश कवठेकर ,बबनराव सोनवणे , नयुम पठान, विजय जोशी, सुभाष अडागळे , आसिफ सौदागर ,अमोल दीक्षित, सुशिल कवटेकर ,श्रीहरि गीते ,सतीश पाटील, संदीप जाधव ,बालाजी जाधव राजु जाधव, मुक्तार भाई ,यांच्यासह पदाधिकारी ,कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.