Home » महाराष्ट्र माझा » डाँ म.द.क्षीरसागर उपप्राचार्यपदी.

डाँ म.द.क्षीरसागर उपप्राचार्यपदी.

डाँ म.द.क्षीरसागर उपप्राचार्यपदी.
अमोल जोशी /डोंगरचा राजा ऑनलाइन

पाटोदा येथील नवगण शिक्षण प्रसारक मंडळ राजुरी संचलित पद्मभुषण वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डाँ मधुकर क्षीरसागर यांची महाविद्यालयाच्या उपप्रचार्य पदी निवड करण्यात आली आहे.
डाँ मधुकर क्षीरसागर हे मराठी विषयाचे गाढे अभ्यासक असुन त्यांचा दिंडी हा ग्रंथ सुप्रसिध्द आहे.गेली २७वर्ष क्षीरसागर यांनी काँलेज मध्ये प्राध्यापक पदावर सेवा केली आहे. विविध पुस्तके ग्रंथ कवितासंग्रह मराठी वाड:मय भाषा यावर त्यांचे अनेक पुस्तके आहेत, व्यसनमुक्तीवर ही ते अनेक ठिकाणी व्याख्याने देतात .यांच्या निवडी बदल संस्थेचे मार्गदर्शक आमदार जयदत्त क्षीरसागर,सचिव तथा बीडचे नगराध्यक्ष ड़ॉ भारतभुषण क्षीरसागर, डाँ प्राचार्या दिपाताई क्षीरसागर, ह भ प सतीश महाराज उरणकर ,प्राचार्य दत्ताञय आघाव, ह भ प रघुनाथ शेवाळे, नगरसेवक विजय जोशी, पत्रकार छगन मुळे प्राचार्य तुकाराम तुपे ,प्रशांत देशमुख, हामिद पठाण महेश बेदरे ,प्रदीप मांजरे , अमोल जोशी ,अजय जोशी, बाळासाहेब शिंदे दिगंबर नाईकनवरे यांच्यासह अनेक स्नेहिजनानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.