पाटोद्यात मोफत केक प्रशिक्षण.झृ
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
पाटोदा येथे उद्या दिनांक 24 जुन रोजी
दुपारी 12 वाजता झुंजार नारी मंचाच्या वतीने पाटोदा शहरातील रेणुका माता मंदिर येथे बीड येथील अनिताताई पगारिया यांचे एक दिवशीय मोफत केक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन उदया सकाळी 11 वाजता केलेले आहे तरी पाटोदा तालुक्यातील महिला नी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन या मोफत केक प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन झुंजार नारी मंचाच्या अध्यक्ष सौ.संध्याताई टेकाळे व उपाध्यक्ष सौ. राधा देशमुख यांनी केले आहे.
