समाज कल्याण न्यासचा उपक्रम..
डोंगरचा राजा / आँनलाईन
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका येथे समाज कल्याण न्यास च्या वतीने २००० शालेय विद्यार्थ्यांना शेक्षणिक साहित्यांचे वाटप.
— पालघर जिल्हा जव्हार तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील एकलव्य प्राथमिक व माध्यमिक अाश्रमशाळा हिरड पाडा येथे १२०० विद्यार्थी तसेच सारक्षुन परिसरातील जि.प.शाळेतील ८०० विद्यार्थांना समाज कल्याण न्यास संस्थापक अध्यक्ष डाॅ.सोन्या पाटील यांच्या वतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले,यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवळीकर,पत्रकार राजेश खर्डीकर,समाज कल्याण न्यासचे पदाधिकारी जे.के.पाटील,रायगड जिल्हा प्रमुख संतोष वालीलकर,विक्रम डोईफोडे,पोलिस अधिकारी गवळि सर समवेत शिक्षक वर्ग व पालक यांची विशेष अशी उपस्थिती होती*