Home » राजकारण » आ.धस यांच्या सत्कारास उपस्थित रहा – जरांगे.

आ.धस यांच्या सत्कारास उपस्थित रहा – जरांगे.

आ.धस यांच्या सत्कारास उपस्थित रहा – जरांगे.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन.

आयुक्त किरणकुमार गितेंचे मार्गदर्शन लाभणार.

— आमदार सुरेश धस यांचा नागरी सत्कार व ग्रामीण भागातील उसतोड मजुरांच्या शेतकर्‍यांच्या विध्यार्थानां मार्गदर्शन भेटावे म्हणून करिअर मंञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन निमंञक माऊली जरांगे यांनी केले

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावे असे आहेत तेथील लोक 80 % ऊसतोडणी व बिगारी कामासाठी बाहेर गावी जातात यांच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रात योग्य दिशा मिळत नसल्याने दरवर्षी अनुभवी मार्गदर्शन करणारे वक्ते बोलुन प्रबोधन केले जाते या वर्षी दि 23 /6 /2018 रोजी सकाळी 9 वा आ सुरेश धस यांचा नागरी सत्कार व आयुक्त किरणकुमार गितेंचे मार्गदर्शन व नुतन जिल्हाधिकारी मयुर काथवटे सह गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील शैक्षणिक मार्गदर्शन भेटणार आहे याच बरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गुण गौरव करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी. पालक व माता पालक यांनी मोठ्या संख्येने हजर रहावे व अमंळनेर सर्कल मधील गावनिहाय आ सुरेश धस यांचा सत्कार संपन्न होणार आहे तरी आपन सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंञक माऊली जरांगे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.