Home » महाराष्ट्र माझा » आभ्यासात सातत्य ठेवा यश मिळणारच — ढाकणे.

आभ्यासात सातत्य ठेवा यश मिळणारच — ढाकणे.

आभ्यासात सातत्य ठेवा यश मिळणारच — ढाकणे.
डोंगरचा राजा / आँनलाईन

विदयार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे सातत्य ठेवले की यश नकीच मिळणार यात कुठलीही शंका नाही.
शालेय जिवनातील पहिली दहा वर्षे अभ्यासात सातत्य ठेवले की आपण यशाच्या शिखराची पहिली पायरी यशस्वी रित्या पार करू शकतो. महाविदयालयीन जिवनातील दोन वर्षे अभ्यासात परिश्रम घेतले की आपली ध्येयपुर्ती होणारचं असे प्रतिपादन बीड जिल्हा लेक लाडकी अभियानाचे समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव ढाकणे यांनी केले .
जोला येथिल श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था जोला येथे गावातील 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला . यावेळी बाजीराव ढाकणे ,मुरलिबप्पा ढाकणे ,सिंधुताई मुंडे , मंगल ढाकणे ,मंदाताई ढाकणे , मिरा ढाकणे , मुख्याध्यापक गणेश वरवडे ,विनायक ढाकणे , नेहरू युवा केंद्राचे गोविंद ढाकणे , अजय ढाकणे महेश ढाकणे ,भगवान ढाकणे व सौ आशाबाई बाजीराव ढाकणे सचिव श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था जोला उपस्थित होते .
यावेळी 12 वी मध्ये
कु.शिवकन्या नरहारी सारूक 72.15
कु.शितल अजिनाथ ढाकणे 71.38
कु.रेश्मा युवराज ढाकणे 71.23
कु.ठकुबाई धोडिंबा ढाकणे 69.40
विजय सुदाम ढाकणे 69.40
कु.अश्विनी रामहारी ढाकणे 67.40
कु.वैशाली सदाशिव ढाकणे 66.80
चांगदेव सुर्यभान ढाकणे 61.69

10 वी मधिल
गणेश श्रीराम सारूक 93
अश्विनी तुकाराम ढाकणे 89.80
योगेश बारिकराव ढाकणे 88.40
कु.शामल विश्वनाथ ढाकणे 86
धनंजय विनायक ढाकणे 83
पांडुरंग नवनाथ सारूक 82
पकंज नरहारी सारूक 79.60
कु.वैशाली विष्णु ढाकणे 77.40
कु.केशर अशोक ढाकणे 70
विष्णु शिवाजी ढाकणे 55.60
कु.कविता सुर्यभान ढाकणे 51
तसेच NMMS शिष्यवृत्तीस पाञ झालेला
योगेश रामहारी ढाकणे या सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळया प्रसंगि सत्कारमुर्तिंनी मनोगत व्यक्त करताना आमचा हा सन्मान केल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असुन आता पुढिल शिक्षणाचा टप्पा पुर्ण करण्यासाठी प्रोत्साहन आले आहे.असे मनोगत व्यक्त केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय ढाकणे ,भगवान ढाकणे.,गोविंद ढाकणे ,महेश ढाकणे ,गोविंद सारूक ,भागवत सारूक यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुञसंचलन गोविंद ढाकणे यांनी केले तर आभार अजय ढाकणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.