पाटोदयात शासकीय गोदामास आग.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन.
पाटोदा शहरातील जुने बसस्टॅंड जवळ असलेल्या शासकीय गोदमला सायंकाळी 8.30 सुमारास आग लागली रहदारीचे ठिकाण असल्याने आग लागल्याचे ताबड़तोब लक्षात आले प्रशासन व् नागरिकानी आगीच्या भक्षस्थानी पाणी टाकून प्रयत्न करुण आग आटोक्यात आणली पाटोदयात अग्नीशामक गाड़ी नसल्याने आग आटोक्यात आणण्यात थोडा वेळ लागला या अगीमधे गोडाउन मधील बारदाना जळला असुन माल सुरक्षित राहिला आग कश्यामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही मात्र सतर्क नागरीक व तहसील प्रशासन पोलिस प्रशासन सर्वानी प्रयत्न करुण आग आटोक्यात आणली
