भीमसैनीकांची मुस्लिम बांधवाना इफ़्तार पार्टी
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन पाटोदा शहरातील भिमनगर येथे शहरातील भिमसैनिकाच्या वतीने 15 जून रोजी मुस्लिम बांधवाना रोजा ईप्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते यावेळी किशोर अडागळे.डाॅ नरेंद्र जावळे .व दलित मित्र समद भाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले या इफ्तार पार्टीस प्रकाश जावळे सय्यद शप्पु जब्बारभाई पठाण अरविंद सरोदे औसरमल पिंटु अण्णा जावळे संदीप जावळे यांच्यासह मुस्लिम बांधव व भिमसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते