Home » माझी वडवणी » आज पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते वृक्षारोपण.

आज पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते वृक्षारोपण.

आज पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते वृक्षारोपण.
डोंगरचा राजा / आँनलाईन
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आपल्या शेतात तीन वषा॓त एक हजार झाडं लावण्याचा संकल्प सोडला आहे. त्यापैकी २५० झाडांचं रोपण यावर्षी करण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा शुभारंभ उद्या शनिवार दिनांक १६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता देशमुख फार्म देवडी येथे बीड जिल्हयाचे पोलीस प्रमुख जी. श्रीधर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. या काय॓क़मास विविध विभागाचे अधिकारी, पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.. बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेला राज्यातील आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला आहे. त्या निमित जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार पोलीस अधिक्षकांचया हस्ते करण्यात येणार आहे.. या आगळ्या वेगळ्या काय॓क़मास वृक्षप्रेमी जनता, पत्रकारांनी उपस्थित राहावे अशी विनंती एस. एम. देशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.