Home » Uncategorized » अफान,असदने केला पहिला रोजा.

अफान,असदने केला पहिला रोजा.

अफान,असदने केला पहिला रोजा.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन.

पाटोदा – येथील शेख असद कलीम वय 7 वर्ष व शेख अफान कलीम वय 9 वर्ष या दोन चिमुकल्यानी रोजा उपवास ठेवला होता सध्या पवित्र रमजान महीना सुरु या पुर्ण महिनाभर सर्व मुस्लिम बांधव रोजा उपवास ठेवतात लहान मुलापासुन जेष्ठ वयोवृद्ध सर्वच जण हे उपवास करतात रमजान महिन्यात उपवसाला मोठे महत्व असुन पहाटे 4 वाजता सुरु होणारा उपवास सायंकाळी 7 वाजता सुटतो या तब्बल 15घंटयात कुठलेही अन्न पाणी घेतले जात नाही पुर्णपने उपाशी पोटी राहावे लागते येथील किराना व्यापारी शेख कलिमशेट यांच्या या दोन लहान मुलांनी शेख असद वय 7 व शेख अफान वय 9 यांनी हे उपवास ठेवले होते

Leave a Reply

Your email address will not be published.