Home » माझी वडवणी » वडवणीत शिवसेनेचे आरोग्य शिबिर.

वडवणीत शिवसेनेचे आरोग्य शिबिर.

वडवणीत शिवसेनेचे आरोग्य शिबिर.
डोंगरचा राजा / आँनलाईन
आज वडवणी शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन नुकतेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख संजय महाद्वार, अँड गायकवाड , योगेश नवले, शिवाजी शिंदे, शिवसेना शहर प्रमुख नागेश डिगे , किसान सेना तालुकाप्रमुख बाबासाहेब चाटे , युवराज शिंदे, नरेंद्र राठोड , विष्णू टकले, जालिंदर चिनके , महेश जाधव, मारुती मुंडे , संजय उजगरे , चैतन्य उजगरे , संजय धपाटे , हनुमंत शिंदे , भैय्या खोसे , डॉ.जाधव सर , डॉ.मानकर , डॉ. धनरे , डॉ. चव्हाण , उपस्थित सर्व शिवसैनिक बांधव दिसत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.