Home » माझा बीड जिल्हा » माजी मंत्री धस यांची इफ्तार पार्टी.

माजी मंत्री धस यांची इफ्तार पार्टी.

माजी मंत्री धस यांची इफ्तार पार्टी.
अमोल जोशी / डोंगरचा राजा.
पाटोदा — सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महीना सुरु असुन आता रमजान ईद काही दिवसावर आलेली आहे या पुर्ण महिनाभर सर्व मुस्लिम बांधव उपवास रोजा ठेवतात सायंकाळी 7 वाजता हा उपवास सुटतो या आपल्या बांधवाप्रती आदर म्हणून माजी मंत्री सुरेश अण्णा धस गेल्या अनेक वर्षापासून इफ्तार पार्टीचे आयोजन करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज सायंकाळी 7 वाजता पाटोदा शहरातील दर्गावाली मस्जिद राजमहंमद चौक येथे सुरेश धस यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले असुन सर्व हिंदु मुस्लीम बांधवानी मोठ्या संखेने उपस्तिथ राहावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच 6 जून रोजी आष्टी विधानसभेचे भाजपा आमदार भिमराव धोंडे यांनीही मुस्लिम बांधवाणा इफ्तार पार्टी दिली यावेळीही शहरातील सर्व समाजबांधव मोठ्या संखेने उपस्तिथ होते

Leave a Reply

Your email address will not be published.