प्रज्वल देशमुखचे सुयश.
अमोल जोशी / डोंगरचा राजा.
पाटोदा शहरातील भामेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी प्रज्वल प्रशांत देशमुख याने दहावी परीक्षेत सुयश प्राप्त केले असुन त्याला त्याला 94%गुण मिळाले आहेत गणित विषयात त्याला 100 पैकी 97 गुण मिळाले आहेत येथील पत्रकार प्रशांत देशमुख यांचा तो मुलगा आहे त्याच्या या यशाबद्दल जेष्ठ पत्रकार छगन मुळे नगरसेवक तथा पत्रकार विजय जोशी महेश बेदरे अमोल जोशी सुधीर एकबोटे अजय जोशी बाळासाहेब लांडगे सुदर्शन चव्हाण माजी सरपंच बाळासाहेब राख बाळासाहेब शिंदे लोकमित्र हामिद पठाण यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर सर्व शिक्षक मित्र यांनी त्याच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे
