Home » माझी वडवणी » दुध रस्त्यावर ओतुन केला शासनाचा निषेध.

दुध रस्त्यावर ओतुन केला शासनाचा निषेध.

दुध रस्त्यावर ओतुन केला शासनाचा निषेध.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन

–पाटोदा तालुक्यातील शेतकर्यानी पाटोदा पोलिस स्टेशन समोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ता.पाटोदा जि बीड. येथे दि५/०६/२०१८रोजी शेतकरी मालाला भाव मिळावा दुधाला भाव मिळावा शासनाच्या शेती धोरणाचा निषेध करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतुन सरकारचा निषेध केला यावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला तसेच भाजीपाला शेतीमालाला चांगला भाव द्यावा अशी मागणी करत अगळे वेगळे आंदोलन केले .यावेळी विष्णुपंत घोलप चक्रपाणी जाधव आबा खाडे राम गोदकर चाऊस राजेंद्र राऊत हामिद पठाण कांता नारायणकर बामदळे सानप ऊध्दव सुहास मडके..जाधव रामेश्वर पाडुरंग पाटुळे नामदेव राऊत ढवळे आडागळे राजेंद्र. भोसले विर राख विजय बिनवडे दौलत जाधव घुमरे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संखेने उपस्तिथ होते

Leave a Reply

Your email address will not be published.