Home » माझी वडवणी » माजी मंत्री धस कडुन प्रशिकचे कौतुक.

माजी मंत्री धस कडुन प्रशिकचे कौतुक.

माजी मंत्री धस कडुन प्रशिकचे कौतुक.
डोंगरचा राजा / आँनलाईन
चि.प्रशिक अनिल वाघमारे याने इ.१२ वी. परिक्षेत ८८ टक्के गुण प्राप्त केल्याने त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत जगताप , शिवसेना तालुका प्रमुख विनायक मुळे, जिल्हा बँकेचे संचालक बाबरी मुंडे , नगरपंचायत गटनेते शेषेराव जगताप ,नगरसेवक सतिष बडे, राजेभाऊ मस्के , सरपंच दादासाहेब मुंडे , सुग्रीव मुंडे ,सरपंच महादेव रेडे, सरपंच हरी पवार सह आदी.

Leave a Reply

Your email address will not be published.