Home » माझा बीड जिल्हा » पाटोदयात मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन.

पाटोदयात मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन.

पाटोदयात मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन.

 अमोल जोशी/ डोंगरचा राजा
पाटोदा — आज लोकनेते कै गोपीनाथजी मुंडे यांचा पुण्यस्मरण दिन साहेब आपल्यातून जाऊन आज चार वर्ष पुर्ण झाले एवढ्या मोठ्या उंचीचा नेता आपल्या बीड ज़िल्ल्याच्या मातीने देशाला दिला या लोकनेत्याला बीड जिल्ला कधीच विसरु शकत नाही कारण मुंडे साहेबामुळे बीड नेहमी देशात चर्चेत राहिले बीड ज़िल्ल्यातील सर्व जनतेस मुंडे साहेब हे आपला हक्काचा माणुस समजायचे असा हा लोकनेता आज अपल्यात नाही याची रुखरुख सर्वानाच आहे आज पाटोदा शहरासह तालुक्यात सर्वच गावांत मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित अभिवादन करण्यात आले पाटोदा शहरातील ग्रामदैवत भामेश्वर मंदीर येथे मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक विजय जोशी संजय कांकरिया प्रशांत देशमुख नगरसेवक संदीप जाधव समता परिषदचे अध्यक्ष दिगंबर नाईकनवरे महेश बेदरे अशोक गोरे अमोल जोशी लोकमित्र हामिद पठाण गणेश शेवाळे श्रीकांत धसे अनिकेत पारगावकर अरुण कोठुले सुशिल ढोले अमोल नाईकनवरे यांच्यासह अनेकजन उपस्तिथ होते तसेच पाटोदा पंचायत समिती येथेही अभिवादन करण्यात आले बसस्टॅंड समोर देखील अभिवादन करण्यात आले आज पाटोदा तालुक्यातून मोठ्या संखेने लोक गोपीनाथगडावर गेले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.