Home » माझी वडवणी » प्रवीणकुमार सेट परीक्षेत पास.

प्रवीणकुमार सेट परीक्षेत पास.

प्रवीणकुमार सेट परीक्षेत पास.
अमोल जोशी / डोंगरचा राजा
पाटोदा तालुक्यातील करंजवन येथील रहिवाशी प्रवीणकुमार बळीराम जायभाये यांनी विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वरिष्ठ महाविद्यल्यातील सहायक प्राध्यपक पदाच्या राज्य पात्रता सेट परीक्षेत सुयश संपादन केले असुन त्यांच्या या यशाबद्दल सर्व गावकरी मित्रपरिवार जेष्ठ पत्रकार छगन मुळे पत्रकार मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय जोशी नगरसेवक पत्रकार पोपट राऊत हामिद पठाण यांच्यासह अनेकांनी शुभेछा देऊन स्वागत केले

Leave a Reply

Your email address will not be published.