Home » माझा बीड जिल्हा » पाटोद्यात सावरकर जयंती साजरी.

पाटोद्यात सावरकर जयंती साजरी.

पाटोद्यात सावरकर जयंती साजरी.
अमोल जोशी / डोंगरचा राजा.
पाटोदा शहरातील भामेश्वर मंदीर येथे आज स्वातत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जयंती निमित अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सावरकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुण सावरकराना अभिवादन करण्यात आले यावेळी पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक विजय जोशी संजय कांकरिया माजी सरपंच बाळासाहेब राख नगरसेवक संदीप जाधव पत्रकार प्रशांत देशमुख महेश बेदरे अमोल जोशी सुधीर एकबोटे गणेश पांडव विनोद राख संतोष दिक्षीत संजय गोरे सुनील लोमटे अनिल पांडव नीलेश पांचाल मनोज पांडव अनिकेत पारगावकर प्रशांत देशपांडे गोरे टेलर यांच्यासह सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संखेने उपस्तिथ होते तसेच यंदा प्रथमच सर्व शासकीय कार्यालयात सावरकर जयंती राज्य शासनाने साजरी करण्याचा अध्यादेश दिल्याने पाटोदा येथे सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published.