Home » मनोरंजन » ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे २०० भाग पूर्ण.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे २०० भाग पूर्ण.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे २०० भाग पूर्ण.
डोंगरचा राजा/आँनलाईन

मुंबई : डॉ.अमोल कोल्हेंची प्रमुख भूमिका असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने नुकतेच २०० भाग पूर्ण केले. डॉ. अमोल कोल्हेसह मालिकेतील इतर कलाकारांच्या उत्स्फूर्त अभिनयाला प्रेक्षकांची मनस्वी दाद मिळतेय. मालिकेतील कलाकारांना भेटण्यासाठी राज्यातील विविध भागातून आलेल्या चाहत्यांनी थेट सेटवर हजेरी लावली आणि कलाकारांसोबत मनसोक्त गप्पाही मारल्या. सेटवरील या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती शिवछत्रपतींच्या पोवाड्याने. संभाजी राजेंच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हेंनी संभाजी राजेंची भूमिका साकारलीये. सेटवर कलाकार आणि प्रेक्षकांचा प्रश्नउत्तराचा तास चांगलाच रंगला.

Leave a Reply

Your email address will not be published.