Home » माझा बीड जिल्हा » जिव्हाळा ग्रुपचे सिंगणवाडीत श्रमदान.

जिव्हाळा ग्रुपचे सिंगणवाडीत श्रमदान.

जिव्हाळा ग्रुपचे सिंगणवाडीत श्रमदान.
डोंगरचा राजा /आँनलाईन
– २५वर्षापुर्वीच्या वर्ग मिञांचा जिव्हाळ्याच्या माध्यमातुन आनेक सामाजिक कामात हिररीने सहभाग.
माजलगाव शहरातील गेल्या पंचविस वर्षापुर्वी एकाच वर्गात शिक्षण घेणारे मिञांनी २५ वर्षाच्या बाल मैञीला उजाळा देवुन आपले शेकडो मिञ एकञ करुन एकञित पणे सामाजिक कामा बाबत जिव्हाळा मार्फत स्वाताःला सामाजिक कार्यात गुतंवुन घेतले आसतांना शिंगणवाडी येथे वाॕटर कप साठी एकुन ३५ मिञांनी आतिशय मेहनत घेत श्रमदान करुन समाजात वेगळा आदर्श निर्मान केला आहे.या बरोबर निराधारांना या पुर्वी मोठा दिलासा देण्याचे कार्य या जिव्हाळा मिञांनी सुरु केले आहे.
माजलगाव शहरातील श्री सिध्देश्वर विद्यालयात बालपणी शिक्षण घेतलेल्या व १९९१ साली एसएससी उतिर्ण झालेल्या आनेक मिञांनी आपआपल्या क्षेञात लैकिकता मिळवणारे आनेक मिञ आसुन या सर्व मिञांनी आपल्या बालपणीच्या दोस्ता नां एकञ करुन ” जिव्हाळा ,, हा ग्रूप तयार करुन स्नेहमिलन करुन आपली हि समाजा प्रित्यर्थ चांगली जबाबदारी आहे.म्हणुन जिव्हाळा नुस्ती मैञी च नसुन एक कुटुंब झाल्यासारखे हे वर्ग मिञ आज एकमेकांशी राहत आसल्याचे दिसत आसुन आपल्या प्रत्येक मिञाच्या सुख दुःखात सहभागी होतांना दिसल्याने खुप मोठा दिलासा यांनी निर्माण केल्याने या जिव्हाळा ग्रुप बाबत माजलगाव शहरात चांगलीच चर्चा होत आहे.या ग्रुपने आदिवाशी भागात जावुन येथील अदिवाशींच्या मुलांना ट्राॕकसुट दफ्तर व कपडे देण्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील आनाथच्या शाळेला मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य वाटप केले असल्याने या जिव्हाळा ग्रुपने माजलगाव शहरापुरते आपले काम न करता संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या कामाची व्याप्ती वाढवली आहे.या ग्रुप मध्ये आनेक खुप मोठ्या हुद्यासह मध्यम वर्गीय व गरिब मिञ सुध्दा आहेत.माञ आपल्या ग्रुप मधिल गरिब मिञांची अत्यंत आस्थेवाईकपणे काळजी घेणारी आसल्याने खरोखरच या ला जिव्हाळा हि उपाधी लागु होते.विशेष पालावरील निराधार गरिब मुलांना आन्नदान देण्याचे काम या मार्फत केले जात आहे.
माजलगाव तालूक्यासह बीड जिल्हा दृष्काळी भागातील पाणी टंचाई मुळे शेतकरी संपण्याच्या मार्गावर आसल्याने अमिर खान च्या पाणी फॕऊडेंशनच्या माध्यमातुन धारुर तालुक्यातील आनेक गावाची निवड झाली आसुन यात अत्यंत दुर्गम भागात आसलेली व या गावाला स्वातंत्र्य च्या ५०वर्षापासुन सस्ताच नव्हता अशा गावाने वाॕटर कप मध्ये सहभागी होवुन संपुर्ण गाव श्रम दानासाठी एकवटला आसतांना या गावाकडे फारशी कुणाचीच नजर नसतांना या जिव्हाळा ग्रुप च्या जवळपास ३५ मिञांनी या गावी जावुन स्वाखर्चाने स्वाताःच्या भाकरी खावुन ३तास या ठिकाणी प्रचंड मेहनत करुन पाणी आडवण्याचा प्रेजेक्ट तयार करुन आपले श्रम कामी आनले यात आनेक नांमाकित डाॕक्टर ,इजिनिअर .वकील पञकार शिक्षक सह अन्य मिञांनी कुणी तर आपल्या आयुष्यात कधिही कष्टाचे काम केले नसणारे आनेक असताना त्यांनी केवळ सामाजिक जाणिवेतुन या शिंगणवाडी येथील गावात वाॕटर कप स्पर्धेत पाणी फाॕडशेन च्या कामाला या जिव्हाळा मिञांनी आपला सहभाग नोंदवला आसल्याने या बाबत २५ वर्षापुर्वीच्या बाल मिञांनी समाजासाठी एक अगळा वेगळा आदर्श घालुन देण्याचे कार्य करत आहेत.
———————————————————
गरीब बाल मिञाला उदरनिर्वाहासाठी 40 हाजाराची पिठ्ठाची चक्की दिली.
” या जिव्हाळा ग्रुप मध्ये सुदाम पुरी हा अत्यत गरीब मिञ त्याच्या शालेय जिवनापासुन घरी आठरा विश्वे दारिद्र होते.व भविष्यात ही कायम आसल्याने या सुदाम पुरी वर्ग मिञाला आपल्या जिव्हाळा मध्ये समावुन घेत त्याच्या हालाखीच्या परिस्थितीत सुधरण्यासाठी चक्क जिव्हाळा ग्रुपने ४० हाजार रुपये किमतीची पिठाची चक्की दिल्याने सुदाम पुरीच्या जिवनाला मोठा आधार मिळाला

Leave a Reply

Your email address will not be published.