मराठी पत्रकार परिषदेचे अभिनंदन.
डोंगरचा राजा /आँनलाईन
डिसेंबर महीण्यात मराठी पञकार परीषदे चे शिष्टमंडळ परीवहन मंञी दिवाकर रावते यांना भेटले यावेळी परीषदेचे मुख्यविश्वस्त एस.एम. देशमूख ,विश्वस्त किरण नाईक ,परीषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, कार्याध्यक्ष गजानन नाईक ,सरचिटणीस अनिल महाजन, कोषाध्यक्ष शरद पाबळे ,माजी सरचिटणीस यशवंत पवार ,विभागीय सचिव विजय जोशी आदीचे शिष्टमंडळ भेटले यावेळी परीषदेच्या वतीने काढलेल्या दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर यांच्या तैलचीञाचे प्रकाशन
ना.दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी परीवहन मंञ्या बरोबर पञकाराच्या संबंधीत विवीध प्रश्न व मागण्या वर चर्चा करण्यात आली.यावेळी अधीस्वीकृती धारक पञकाराना शिवशाही व शिवनेरी मध्ये सवलत देण्यावर चर्चा झाली.माहीती जनसंपर्क महासंचालनालयाने असा प्रस्ताव परीवहन खात्या कडे दिल्यास यांला मंञीमंडळात मान्यता घेऊन सवलत देण्याचा निश्चीत प्रयत्न करू असे त्यावेळी आश्वासन दिले होते हा प्रश्न त्यांनी मार्गी लावल्या बद्दल परीषदेच्या सर्व पदाधिका-यांचे राज्यभरातुन अभिनंदन केले जात आहे.
