Home » क्राईम स्टोरी » विशाल भोसलेंचा तपास,आरोपीस 10 वर्षाची शिक्षा.

विशाल भोसलेंचा तपास,आरोपीस 10 वर्षाची शिक्षा.

विशाल भोसलेंचा तपास,आरोपीस 10 वर्षाची शिक्षा.
डोंगरचा राजा/आँनलाईन
माजलगांव तालुक्यातील खाडेवाडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते.याप्रकरणी सदर गुन्ह्यातील आरोपी विरोधात पो.स्टे.पेठ.बीड गुरनं 72 / 15 कलम 363 ,366 ( अ ) ‘376 भादवी सह बाल लैगींक अत्याचार कायदा ( अल्पवयीन मुलीचे अपहरण ) गुन्ह्यामध्ये आरोपी नामे उमेश खाडे रा.खाडेवाडी तालुका माजलगांव याचे विरोधात दाखल झाला होता. हे प्रकरण बीड येथील अतिरिक्त सत्र न्यायालय 3 रे न्यायाधीश गांधी यांच्या कोर्टात सुरु होते.सदर प्रकरणातील आरोपीस 10 वर्ष कारावास व 5000 रु.दंड ठोठावला.सदर गुन्ह्याचा तपास वडवणी येथील पोलिस उपनिरिक्षक विशाल भोसले यांनी केला.सदर खटल्याचे काम सरकारी वकिल म्हणून अॅड.वाघीरकर यांनी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.