कोळगाव येथे युवा पँथर शाखा अनावरण
डोंगरचा राजा / आँनलाईन
सविस्तर वृत्त असे की, भीमजयंती चे औचित्य साधून दिनांक 26-04-2018 रोजी मौजे कोळगाव तालुका बिलोली येथे “युवा पँथर सामाजिक संघटनेच्या” शाखेचे अनावरण करण्यात आले. संघटनाप्रमुख मा.राहुल प्रधान यांच्या आदेशानुसार संघटनेचे तालुकाप्रमुख अरुणदादा सुर्यवंशी कोळगावकर यांच्या हस्ते शाखेचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उत्तम कांबळे, विकास डुमणे, शैलेश डुमणे,अतुल कांबळे, रामदास डुमणे,सचिन जाधव, भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष संतोष सुर्यवंशी उपस्थित होते. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे नियुक्त करण्यात आली. यावेळी दत्ता सुर्यवंशी (अध्यक्ष), रंजित सुर्यवंशी (उपाध्यक्ष),
विठ्ठल मदने (सचिव), सिद्धार्थ सुर्यवंशी (सहसचिव),संतोष सुर्यवंशी (कोषाध्यक्ष),
अनिल सुर्यवंशी (संघटक),दत्ता सवईशिक्रे (सहसंघटक), दिपक सुर्यवंशी (संपर्कप्रमुख),
साहेबराव सुर्यवंशी (प्रसिद्धीप्रमुख) तर सोबतच सदस्य म्हणून बळीराम धोत्रे,पांडुरंग धोत्रे,रमेश सुर्यवंशी,नागोराव सुर्यवंशी, बाबुराव सवईशिक्रे,भुजंग बाबा सुर्यवंशी,मारोती सुर्यवंशी,प्रकाश सुर्यवंशी,अविनाश सुर्यवंशी,
गौतम सुर्यवंशी,दिगंबर सुर्यवंशी,
भुजंग सुर्यवंशी,राहुल सुर्यवंशी आदींची नियुक्ती करण्यात आली. .