Home » माझा बीड जिल्हा » माहेश्वरी सभा “टॉक” शो ला मोठा प्रतिसाद

माहेश्वरी सभा “टॉक” शो ला मोठा प्रतिसाद

माहेश्वरी सभा टॉक शो ला मोठा प्रतिसाद

माजलगांव / रविकांत उघडे
बीड जिल्ह्या माहेश्वरी सभा व माजलगाव तालुका माहेश्वरी सभा यांच्या सयुंक्त विद्यह्मानत संगमनेर येथील सौ रचना मालपाणी यांचा जुन्या नात्या ना नवी दृष्टि देणारा टॉक शो दि.२२ एप्रिल रविवार रोजी राजस्थानी मंगल भवन येथे सम्पन्न झाला या टॉक शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

*रिश्ते वही सोच नयी* असे नाव असलेला हा टॉक शो महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा अध्यक्ष *श्री मधुसूदनजी गांधी* व *सौ रचनाजी मालपानी*(संगमनेर)आणि *श्री प्रशांतजी तोषनीवाल* यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाला यावेळी व्यासपीठा वर माहेश्वरी सभेचे प्रदेश उपाध्यक्ष अड़ चिरंजिलालजी दगड़िया सयुंक्त महामंत्री घनश्यामदास जी चांडक महेश निधि चे अध्यक्ष श्रीकिशन जी भंसाली जुगलकिशोर लोहिया राधेश्यामजी लोहिया जिल्हाध्यक्ष गोविंदभाऊ बजाज तालुकाध्यक्ष बाला प्रसाद भूतड़ा महिला जिल्हाध्यक्ष सौ अर्चना सोनी युवा जिल्हाध्यक्ष पंकज तापड़िया उपस्थित होते

या कार्यक्रमा दरम्यान माहेश्वरी समाजातील नात्यातील होत असलेल्या बदलावर प्रमुख मार्गदर्शक नि भाष्य केले पति पत्नी तसेच पालक व पाल्य यांच्या नात्यात होणारे तान तणाव यावर प्रश्न उत्तर रुपात सुसंवाद साधला उपस्तिथ च्या मनातीतिल शंका कुशंका चे निरसन करण्याचा प्रयत्न केला गेला एक आगला वेगळा कार्यक्रम लोकांना पहान्यास मिळाला. या कार्यक्रमा स नांदेड़ परभणी जालना उस्मानाबाद अम्बाजोगाई परली आदि ठिकान चे माहेश्वरी सभेचे पदाधिकारी ही उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्र संचलन पत्रकार उमेश जेथलिया यांनी तर आभार जे सी झंवर यांनी मानले प्रस्ताविक गोविंद बजाज यांनी तर प्रमुख अथिति चां परिचय प्रा कमलकिशोर लड्डा यांनी करून दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेन्द्र इंदाणी प्रगति मंडळाच्या अध्यक्ष रामेश्वर टवानी जिल्हा कोषध्यक्ष रमेश चन्द्र कासट जगदीश टवानी रमेश बाहेती राजेन्द्र करवा लक्ष्मीनारायण मुंदड़ा सन्तोष जेथलिया विनोद बजाज पवन मुंदड़ा तुषार भूतड़ा विकास मालाणी गजानन लाहोती सागर मानधन विनय मोदानी महिला तालुकाध्यक्ष सौ बाहेती सौ छाया नावन्दर सौ ललिता टवानी युवा तालुकाध्यक्ष आकाश बियाणी अक्षय लड्डा यांनी परिश्रम केले

Leave a Reply

Your email address will not be published.