Home » मनोरंजन » मंजरथ येथे शिवार साहित्य सम्मेलन

मंजरथ येथे शिवार साहित्य सम्मेलन

मंजरथ येथे शिवार साहित्य सम्मेलन

अहिल्याबाई होळकर साहित्यनगरी सज्ज.

माजलगाव / रविकांत उघडे

तालुक्यातील मंजरथ या गावी 10 वे शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन दि 22 रोजी मसाप व मंजरथ ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या  सुरुवातील  ग्रंथ दिंडी 7:30 वाजता निघणार आहे. यावेळी कल्याणराव बोठे (धार्मिक ग्रंथकार) यांच्या हस्ते ग्रंथ पूजन होणार आहे. व उदघाटन समारंभ सकाळी 9:वाजता होईल. तसेच या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष सुशील धसकटे (सुप्रसिद्ध साहित्यिक व प्रकाशक)हे असणार आहेत. उदघाटक म्हणून डॉ छाया महाजन (सुप्रसिद्ध साहित्यिक) यांच्या हस्ते होणार आहे. तर येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी स्वागताक्ष म्हणून ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर (सरपंच मंजरथ)ह्या असणार आहेत. व पूर्वध्यक्ष डॉ भाऊसाहेब राठोड यांची उपस्तिथी असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रमेश गटकळ हे करणार असून ,आभार बालासाहेब झोडगे करणार आहेत. तर दुसऱ्या सत्रातील कथाकथन हे 11 वाजता सुरू होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा स्नेहल पाठक राहतील तसेच यामध्ये सहभाग मधुकर बैरागी, अर्चना डावरे यांचा असणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव दीक्षित हे करणार असून आभार प्रा  प्रशांत भोले  हे  करतील.

शेतीविषयक मार्गदर्शन -दुपारी 12 वाजता.
या सत्राचा विषय :हवामान बदल आणि शेती
प्रमुख वक्ते, उस्मान बेग (कृषितज्ज्ञ,औ.बाद) हे मार्गदर्शन  करणार आहेत.तर सूत्रसंचालन शरद रांजवन हे करतील तर आभार रामदिप डाके करतील भोजनाचा कार्यक्रम हा 12:30 वाजता होईल.
कवी संमेलन दुपारी 1:30 वाजता
अध्यक्ष: प्रेमाताई कुलकर्णी सूत्रसंचालन, गोरख शेंदरे प्रा सत्यप्रेम लगड तर आभार ,जकी बाबा तसेच या सत्रात सहभागी कवी ,असे भा. य. वाघमारे, आत्माराम कुटे, शेषणारायन राठोड, प्रतिभा थिगले,गौरी सुहास देशमुख, शोभा वर्मा, शिंधुताई दहिफळे, स्मिता लिंबगावकर, प्रकाश पत्की, ब लो कानडे, लक्ष्मण मस्के, रावसाहेब देशमुख, विठ्ठल चव्हाण, संगीता जाधव, स्मिता कोथालकर, सुरेखा कोकड, राही फपाल, उद्धव विभूते, अंगद गायकवाड, भगवान धरपडे, सोफिया खान, गौरी अमोल देशमुख, लता जोशी, संजय सपाटे, राजेश येवले, ना मा पडलवार, जकी बाबा, प्रज्ञा जोशी, मीना तौर, मानसी देशमुख, सरिता महाजन,वलल्भ चौधरी, विठ्ठल वाघ, सारंग कुलकर्णी, राजाराम झोडगे, गीता सोळंके, शुभांगी आनंदगावकर, मयूरा दैठणकार, अमृता चौकीदार, रुपाली विखे, अश्विनी वाकणकर, रेशमी आळने,प्रेमलता नवशिंदें,शिवराम होके, मोहन राठोड, कैलास सोळंके, अतुल मुगलीकर, बालप्रसाद चव्हाण, नंदकुमार कुलकर्णी, खेळबा काळे, अशोक वाडेकर, भारत टाकणंखार, संजय बागुल, अशोक टोळे, नारायण झोडगे, पद्माकर कातारे,अरुण देशमुख, केरबा शिंदे, वैभव सोलके, दत्ता जाधव, कल्याण धारक, योगेश कानडे, विशाल वायाळ.अमोल कुलकर्णी,

समारोप साय 5:00 वाजता
सुशील धसकटे(संमेलनाध्यक्ष,साहित्यिक व प्रकाशक),प्रमुख उपस्थिती, मा. मोहनराव सोळंके (माजी आमदार) सूत्रसंचालन,ज्ञानेश्वर रेडी, आभार, किशोर गुंजकर, हे करणार आहेत.
या कार्यक्रमाचे विनीत, राजेंद्र आनंदगावकर, सतीश अस्वले, निवृत्ती प्रभाकर खरात, मंगेश सतीश उपाध्ये, शाहू काळे, गणेश काठवते, संदीपान डोंबाळे,नितीन मोरे, रामदास काकडे, अरुण भंडारी तसेच, म सा प कार्यकारणी माजलगाव

Leave a Reply

Your email address will not be published.