Home » राजकारण » सिंगनवाडीत पाणीदार “प्रकाश”

सिंगनवाडीत पाणीदार “प्रकाश”

सिंगनवाडीत पाणीदार “प्रकाश”

 

 

 

 

डोंगरचा राजा आँनलाईन

 

 

 

माजी मंञी प्रकाश सोंळके यांनी सिंगनवाडी ग्रामस्थाची श्रमदान करताना भेट घेतली एल बी एस च्या कामाची सुरूवात केली सोळंके यांनी यावेळी स्व.सुंदरराव सोंळके सहकारी साखर कारखान्याकडून सिंगनवाडी गावाला पाणीदार करण्यासाठी एक लाख रुपये मदत केली. यावेळी पत्रकार अनिल महाजन जायभायवाडी चे डाॕ सुंदरराव जायभाये पञकार सय्यद शाकेर धारूर न प चे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुधीर शिनगारे बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र सोंळके हे उपस्थीत होते यावेळी ग्रामस्थाना एकजूटीने व कामात सातत्य ठेवण्याचे अवाहन केले. ग्रामस्थांनी देखील जोमाने काम सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.