Home » माझा बीड जिल्हा » राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी सौ.सुरेखा शेंडगे

राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी सौ.सुरेखा शेंडगे

राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी सौ.सुरेखा शेंडगे

डोंगरचा राजा आँनलाईन

आखिल भारतीय ओबीसी महासंघ, आपल्या संघटनेच्या सौ.सुरेखा शेंडगे प्रदेश महिला आघाडी संपर्क प्रमुखअध्यक्षा,आपल्या पदाला साजेशी कामगेरी केल्याबद्दल व अवघ्या काहिं दिवसातच पद निवडीचा धुम-धडाका लावून दिलेल्या योगदानाबद्दल संघटनेकडून विशेष आभार!व पुढिल कार्यास शुभेच्छा तसेच त्यांच्या कार्याचा आढाव घेऊन आज झालेल्या राष्ट्रिय बैठकित त्यांना प्रदेश महिला आघाडि संपर्क पदावरून राष्ट्रिय महिला अध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात येत आहे, सदरची निवड राष्ट्रिय अध्यक्ष रवीकुमार स्वामी. राष्ट्रिय उपाध्यक्ष नविनभाई राठोड ,राष्ट्रिय उपाध्यक्ष सौ.सुजाता बेळगांवकर, राष्ट्रिय महासचिव कुमार कुंभार ,यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश अध्यक्ष बस्वेश्वर स्वामी,प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र पिरंगुटे , प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष दिपाली खोत,प्रदेश युवती अध्यक्ष मंजुषा गोटफोडे , यांच्या उपस्थितीत करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published.