Home » माझा बीड जिल्हा » रोहीत चे श्रमदान…

रोहीत चे श्रमदान…

रोहीत चे श्रमदान…
 डोंगरचा राजा आँनलाईन / धारुर 
 युवकांच्या परिश्रमाला साथ देण्यासाठी रोहीत देशमुखांचे हात सरसावले. धारूर तालुक्यातील हिंगणी बु, हिंगणी खु, आमला व  लिम्ला या गावांना भेट देऊन युवानेते रोहीत देशमुख यांनी श्रमदान केले. व पाणी फाऊडीशन  जलदुत टीम च्या अडचणी  जानुन घेतल्या याकामी मी सदैव आपल्या सोबत आहे असा शब्द देत टीम ला मी लागेल ती मदत करेल.असे आश्वासन दिले.या वेळी गणेश  बडे, लक्ष्मण मोरे , आजित सोळंके,  रंजित रूपनर,  बाळराजे लगड, बाळासाहेब सोळंके, बिबिषण शेंडगे व परीसरातील युवक कार्यक्रते ऊपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.