Home » राजकारण » माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा दौरा

माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा दौरा

माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा दौरा
डोंगरचा राजा / आँनलाईन 
माजी केंद्रिय राज्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते  जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी आपल्या अभिवादन फेरीच्या सातव्या दौऱ्यात वैजापूर, खुलताबाद व कन्नड. तालुक्यातील खालील गावाना भेटी दिल्या.
पानगव्हाण, बिलोनी, नारळा, खुलताबाद-आमदार प्रशांत जी समवेत आंबेडकर जयंती, सभागृहाचे भूमीपुजन, पोलिस स्टेशन येथे सीसी टीव्ही कमेरयाचे उद्घाटन, म्हैसमाळ, अब्दुलपुर तांडा, टाकळी, विरमगाव, खतनापुर, वस्ती, दलीत वस्ती, महंमदपुर, कानडगाव, वस्ती, जैतखेडा, जैतखेडा तांडा जैतखेड वाडी, भारंबा तांडा.या दौऱ्यात जयसिंगराव पाटील यांचे सोबत भाजपाचे जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष दत्ता पाटील धुमाळ, सचिन पाटील, गोरख पाटील घायवट, रविंद्र पाटील, जनार्धन पाटील कदम, भाजपचे सर्कल प्रमुख विलास पाटील कदम, शेषराव पाटील काळे, बुथ प्रमुख श्रावण नळे, खुलताबाद पंचायत समितीचे उपसभापती, गणेश पाटील अधाने, खुलताबाद तालुका उपाध्यक्ष विष्णु पुरी, संतोष पाटील करपे, अशोक पाटील दरेगावकर, शिवाजीराव गायकवाड पाटील, पत्रकार नविदजी, भाजपचे कन्नड तालुका माजी अध्यक्ष ॲड. कृष्णा पाटील जाधव, भिकन पाटील पवार जैतखेड तांडाचे सरपंच बाळासाहेब राठोड, जैतखेडा चे सरपंच बाळासाहेब वेताळ, साळेगावचे सरपंच सुदाम वेताळ, रमेश वेताळ, मुकेश वेताळ, बुथ प्रमुख  सागर वेताळ, नानासाहेब वेताळ, हंसराज राठोड, बुथ प्रमुख गणेश राठोड सदा पाटील आदी नेते व कार्यकर्ते होते.
वरील गावातील लोकांनी या फेरिला उत्तम प्रतिसाद दिला. जैतखेडा येथे जयसिंगराव पाटील यांचे सर्वत्र फाटाके वाजवून स्वागत करण्यात आले. जयसिंगराव पाटील यांनी सर्व गावी डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले .भारंबा तांडा येथील अपघातात वारलेल्या व जखमी झालेल्या राठोड कुटुंबात घरी जाऊन जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी सांतवन केले. या दौऱ्यात ७४२ सर्व धर्म पंथ व अठरा पगड जाती जमातीतील छत्रपती शिवरायांच्या सर्वपक्षीय मावळ्यांनी ” हर हर महादेव ”  व
 ” जय सेवालाल ” च्या घोषणेसह सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.