Home » माझा बीड जिल्हा » आंदोलनास शिवसेनेचा पाठींबा – मुळुक 

आंदोलनास शिवसेनेचा पाठींबा – मुळुक 

आंदोलनास शिवसेनेचा पाठींबा – मुळुक 
राष्ट्रीय आरोग्य अभीयान (N.R.H.M.) अंतर्गत काम करनार्या  महीला व पुरूष कर्मचारी यांच्या आंदोलनाला शिवसेने चा पाठींबा.मुल्यांकन / गुनांकन पद्धत रद्द करन्या साठी शेवट पर्यंत कर्मचारयान सोबत राहुन प्रयत्न करनार असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.