विद्युत पुरवठ्यासाठी अमरण उपोषण
डोंगरचा राजा ऑनलाईन
नाथापुर ता.जि.बीड सप्टेशन वरून रंजेगाव फिटर वर होनारा विद्युत पुरवठा आत्यंत कमी दाबाचा आसल्यामुळे शेतकर्याचे प्रचंड हाल होत आहेत.आधिकार्याना वारंनवार कल्पना देऊनही ,आधिकार्यांचे उडवा उडवीच्या उत्तरांना ञस्त होऊन कवडगाव, मोरेवाडी ,रंजेगाव या तिन्ही गावातील शेतकऱ्याचे आमरण उपोषन.करताना संदिपानराव खळगे संरपच कवडगाव, रामभाऊ आबुज संरपच रंजेगाव, लहु काळे उपसरपंच मौरेवाडी, फेरोज पठाण, युवराज काळे,बबनराव लवटे, बालासाहेब माने,पठाण जावेद खाॅ ,सुदामराव साळवे,प्रकाशराव भिवसेन, प्रकाशराव कासट, बन्सीधरराव लेंडाळ, नागेश फुटाणे, नागरगोजे पांडुरंगराव, लक्ष्मणराव ढेंगे, प्रकाशराव गिलबीले, कैलास आबुज, लक्ष्मणराव कदम ,प्रवीण घनवट, रामचंद्र डांबे