Home » माझा बीड जिल्हा »  तरुणांना महापुरुषांच्या विचाराची गरज-बरींगे 

 तरुणांना महापुरुषांच्या विचाराची गरज-बरींगे 

 तरुणांना महापुरुषांच्या विचाराची गरज-बरींगे
आरक्षणासाठी साथ -आ.देशमुख
—————————————
माजलगांव /रविकांत उघडे
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये महापुरुषांच्या विचारापासुन भरकटत चालला आसुन त्यांनी आजच्या युगात महापुरुषांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन विचारंत श्रीकांत बरिंबे यांनी केले तर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी कटिबध्द आसुन मी केव्हा हि या समाजासोबत आसल्याचे मत आ.आर.टी.देशमुख यांनी व्यक्त केले.
        राजे मल्हारराव होळकर जन्मोउत्सव व  राजे मल्हारराव सामाजिक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आसुन या सोहळ्याचे अध्यक्ष तुकाराम येवले तर उद्घाटक आ.आर.टी.देशमुख ,मोहनराव जगताप,बाबुराव पोटभरे,सभापती आशोक डक,आमर डोणे,आंकुश निर्मळ,प्रा.प्रकाश गवते,संपतराव हाराळ,राजेश घोडे,अहेमद तांबोळी,आंकुश गांडगे,पंडित काळे,रंजित करांडे सरपंच शंकर आबुज, सह आदी मान्यवर उपस्थिती होती.माजलगाव शहरातील एचडीएफसी बॕक परिसरात घेतलेल्या या सोहळ्यात या वर्षीचा राजे मल्हारराव होळकर राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार ह.भ.प.शामसुंदर महाराज मुंबई यांना प्रदान करण्यात आला.या वेळी  पुढे बोलतांन व्याख्याते बरिंगे म्हणाले की सर्वच महापुरुष मानवाच्या कल्याणासाठी झिजले माञ स्वार्थी लोकांनी या महापुरुषांना आपआपल्या जातीत बंदिस्त केले आसल्याचे आजचे चिञ पाहावयास मिळत आहे.त्यातच आजचा तरुण या महापुरुषांच्या विचारापासुन दुरावत चालला आसल्याने महापुरुषांचे विचार आत्मसात करतांना आजचा तरुन दिसत नसल्याची खंत व्यक्त करत आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायाचे  आसेल तर याच महापुरुषांच्या विचारा शिवाय पर्याय नसल्याचे यावेळी बरिंबे यांनी सांगितले तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक आ.आर.टी.देशमुख म्हणाले की धनगर समाज गेल्या कित्येक वर्षापासुन आरक्षणाची लढाई  लढत आहे,माञ त्यात आज पर्यंत यश आले नसल्याची खंत व्यक्त करतांना म्हणाले की मी आमदार नसतानाही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी या पुर्वी रस्त्यावर उतरलो आसुन व आमदार आसतांना हि कधि ही माजी आमदारकी या समाजाच्या आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत पणाना लावणार आसल्याचा विश्वास या वेळी दिला.
     या वेळी पुरस्कार प्राप्त हभप शामसुंदर सोन्नर महाराज आपल्या पुरस्काराला उत्तर देतांना म्हणाले की धनगर चा आरक्षणाचा मुद्दा समाजाच्या मुळ प्रश्नाला बगल देण्याचे राज्यकर्ते आपल्या स्वार्थासाठी करत आसुन समाजाने या आरक्षणाच्या नादाला न लागता स्वाःतामध्ये आसा बद्दल  करा की आपणास आरक्षणाची गरजच वाटणार नाही आसे कतृत्व  करा आसे धनगर समाजाला या वेळी करण्यात आले. या वेळी हभप शामसुंदर सोन्नर महाराज यांना पुरस्कार प्रदानवेळी देण्यात आलेल्या मानपञाचे वाचन बाळासाहेब सोनसाळे यांनी केले.
  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विलास नेमाने यांनी केले तर सुञ संचलन आशोक वाडेकर ,तर अभार मंजुंळादास कुंडकर
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आशोक डोणे,आशोक आर्जुन ,रामेश्वर सरवदे,आतुल कुलकर्णी ,विकास आबुज,गोपाळ कुंडकर अनिल आवाड पंडित वगरे,लिंबाजी आबुज मोहन डुकरे, देवा मुळे,लिबाजी आबुज,
———————————————-
या सोहळ्यात धनगर समाजातील गुनी जनांचा या वेळी सत्कार करण्यात आला यात खेलो इंडिया व्हाली बाॕल स्पर्धेत रोप्य पदक मिळाल्याबद्दल कु.पुनम काळे,तर बाबुलाल ढोरमारे यांना  सर्वसमाजाला आरक्षण प्रश्नी एकञ केले म्हणुन यांचा ही सत्कार या वेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.