Home » माझा बीड जिल्हा » छत्रपती कारखाण्याचा चौथा गळीत हंगाम सांगता

छत्रपती कारखाण्याचा चौथा गळीत हंगाम सांगता

छत्रपती कारखाण्याचा चौथा गळीत हंगाम सांगता 
माजलगांव /रविकांत उघडे
तालुक्यातील छत्रपती करखण्याचा २०१७-१८ चा चौथा गळीत हंगामाची सांगता कार्यक्रम जेष्ठ शेतकऱ्यांच्या आणी कर्मचार्यांच्या उपस्थित आज रोजी पार पडला.
     या वर्षी माजलगाव तालुक्यातील उस दराच्या बाबतीत छत्रपतीने शेतकार्यांचे हित जोपासत सर्वात जास्त भाव देऊन शेतकऱ्यांना आधार दिला यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
         आज पर्यंत ३ लाख १००० मे टन उसाचे गाळप करुण नविन विक्रम कारखाण्याने केला आहे,यावेळी जेष्ठ शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हानीचे पूजन करण्यात आले यावेळी कारखण्याचे व्हा.चेअरमन मोहनराव जगताप,कार्यकारी संचालक आर.एस. शिंदे,संचालक संतोषराव यादव,एकनाथ डाके,सुदमराव आगे,हनुमंतराव बादाडे, पांडुरंग शिंदे,रावसाहेब गायकवाड़,मनिकराव राठोड,चंद्रकुमार शेंडगे सचिव,इंजीनियर शिंदे साहेब,शेतकी अधिकारी सुरवसे साहेब,एम.एस्सी.बँकेचे अधिकारी लगस्कर साहेब,शुक्ला साहेब,किसनराव बहिर,देसाई गरड,राजेभाऊ वापटे,अतुलराव चव्हाण लिमगावकर तसेच सर्व शेतकरी वर्ग व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.