Home » माझी वडवणी » *कास्ट्राईबच्या केज कार्यकारीणीची निवड जाहीर* 

*कास्ट्राईबच्या केज कार्यकारीणीची निवड जाहीर* 

*कास्ट्राईबच्या केज कार्यकारीणीची निवड जाहीर*
डोंगरचा राजा / ऑनलाईन
       शिक्षक सहकारी पतसंस्था केज येथे काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य सचिव माननीय सूर्यकांत जोगदंड सर,यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली,लातूर विभागीय अध्यक्ष मा बालासाहेब  सोनवणे यांचा प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा अध्यक्ष  दिनकर  जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केज तालुका कार्यकारिणी ची फेरनिवड करण्यात आली तसेच निवड झालेल्या पदाधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते निवडपत्रे देऊन त्यांना गौरविण्यात आले तसेच नवीन सभासद नोंदणी करून घेतली या बैठकीत तालुका अध्यक्ष म्हणून आयु आंबदास काळे,कार्याध्यक्ष म्हणून आयु नितीन धिवार यांची फेरनिवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष पदी  बालासाहेब लोंखंडे  तसेच बालासाहेब जोगदंड तर सचिव पदी संकेत डोंगरे,आणि कोषाध्यक्ष पदी अश्रूबा सोनवणे  सहकोषाध्यक्ष पदी क्रांतिदिप कांबळे, सहसचिव पदी धिवार भीमराव बळीराम तर प्रसिद्धी प्रमुख पदी विजयकुमार वाघमारे तसेच जेष्ठ उपाध्यक्ष म्हणून पथकराव वैजनाथ तर आयु दीपक भीमराव मस्के यांची खासगी संस्था तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या निवडीचे पत्रे जिल्हा कार्यकारिणीचे प्रमुख मान्यवर मा पंडित मुने ,जिल्हासचिव मा राजेंद्र गालफाडे  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या बैठकीला आयु भागवत सोनवणे यांनी प्रास्ताविक करून संघटनेची गरज व जबाबदारी स्पष्ट केली तसेच अश्रूबा सोनवणे, बी एस लोखंडे, कोथिंबीरे सर, अशोक जोगदंड सर गिरी सर इ मान्यवर यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले या बैठकीला सर्व विभातील व्यक्ती हजर होते प्रा बाबासाहेब काळे यांनी आभार प्रदर्शन केले या बैठकीला मा हनुमंत शिंदे,गिरी सर,अशोक जोगदंड, कोथिंबीरे सर,गोरख कांबळे, बि डी सोनवणे, ए ए सोनवणे, नवनाथ धिवार, सुदाम वाघमारे, लक्ष्मण घुले,एल बी घुले,बी बी धिवार,बी वाय जोगदंड, उद्धव गायकवाड, जय डोंगरे, विजय वाघमारे, राहुल व्हावले,गणेश कांबळे,बाबासाहेब काळे,शिरीष गायकवाड सोनवणे फुलेंनगर इ अनेक मान्यवरांची बहुमोल उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published.