Home » देश-विदेश »  *२० वर्षांचा जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद*

 *२० वर्षांचा जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद*

 *२० वर्षांचा जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद*
डोंगरचा राजा / ऑनलाईन
जम्मू- काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचा जवान शहीद झालाय. शुभम मस्तपुरे असं या जवानाचं नाव होतं. तो परभणी जिल्ह्यातल्या कोनरेवाडीतला रहिवासी होता.
जम्मू-काश्मीर : जम्मू- काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचा जवान शहीद झालाय. शुभम मस्तपुरे असं या जवानाचं नाव होतं. तो परभणी जिल्ह्यातल्या कोनरेवाडीतला रहिवासी होता.
पाकिस्ताननं काश्मीरमधल्या कृष्णा घाटी या भागात मंगळवारी सकाळी सातच्या सुमाराला शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं… त्यावेळी अवघ्या वीस वर्षांचा शुभम मस्तपुरेला वीरमरण आलं.
शुभमच्या पश्चात आई सुनिता आणि कुटुंबीय आहेत. शुभम मस्तपुरे हा भारतीय सैन्यातला धाडसी जवान होता.
मंगळवारी सकाळी पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारतीय सैन्यातले ४ जवान जखमी झाले, त्यात शुभमचाही समावेष होता, त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published.