*मोहनदादा जगताप मित्र मंडळात जाहीर प्रवेश*
माजलगाव / रविकांत उघडे
माजलगाव – धारूर तालुक्यातील कोयाळ येथील जेष्ठ नागरिक व युवकांनी आज छत्रपती सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहनराव जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोहनदादा जगताप मित्र मंडळाच्या जनसंपर्क कार्यालय याठिकाणी मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला.
यावेळी जनविकास आघाडीचे नेते सुरेश काका एरंडे,कृषी ऊ. बाजार समिती चे संचालक संतोषराव यादव,जेष्ठ नेते महावीर मस्के,जेष्ठ नेते बबनराव सिरसट,रामेश्वर वापटे,युवा नेते अतुल चव्हाण,अतुलराव सोळंके,प्रकाशराव चव्हाण,राजेभाऊ सोळंके,प्रकाशराव उजगरे,विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष हितेंद्र काळे देपेगावकर,परशुराम कांदे,विवेक सोनवणे, कल्याण शिंदे, राहुल बावणे,धनंजय माने,शुभम काळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोहनराव जगताप म्हणाले की युवकांनी जनतेच्या कामासाठी सक्रिय पणे काम करावे.मी सदैव आपल्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले.आगामी काळात स्वाभिमानी युवकांची मोट बांधून पुढील राजकीय वाटचाल करणार आहे. तरुणांनी विधायक कामे हाती घेऊन गावकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत.यावेळी कोयाळ येथील मुंजाभाऊ मुंडे, भाऊसाहेब मुंडे, छत्रभुज मुंडे, श्रीकिसन मुंडे, गणेश मुंडे, धर्मराज मुंडे, माणिक सौदनकार,बाळासाहेब मुंडे, विक्रम मुंडे, उत्तरेश्वर वाव्हळे,गजेंद्र मुंडे, सोनबा मुंडे, सुभाष मुंडे, दगडू वाव्हळे, महादेव मधुकर मुंडे, रावसाहेब मुंडे,रामहरी मुंडे, दत्ता मुंडे, बापूराव मुंडे, रमेश मुंडे, अशोक मुंडे, मधुकर जाधव, हनुमान जाधव,बंडू वाघमोडे, बाबुराव मुंडे, भानुदास पाटोळे, पंढरी मुंडे,ज्ञानोबा मुंडे, व्यंकटी गांधले, सिद्धेश्वर मुंडे, नितीन मुंडे, वाघू मुंडे, नितीन वाव्हळे यांनी प्रवेश