Home » माझा बीड जिल्हा » *अंनत खेत्रे यांना राज्यस्तरिय पुरस्कार *

*अंनत खेत्रे यांना राज्यस्तरिय पुरस्कार *

*अंनत खेत्रे यांना राज्यस्तरिय पुरस्कार *
बीड / डोंगरचा राजा ऑनलाईन
क्रांती ग्रामविकास संस्थेच्या वतीने दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज नेशन पॉवर या राज्यस्तरीय पुरस्कार महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी अनंत खेत्रे यांना माजी खा.विलासदादा पवार, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, सिनेमा अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते देण्यात आला.
रविवारी पुणे येथील बालगंर्धव रंगमंदिरात संस्थेचे अध्यक्ष सुरेश यादव यांच्या वतीने पुरस्कार वितरण संभारंभाचे आयोनज करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील बचत गटांच्या उन्नतीसाठी केेलेल्या उल्‍लेखनीय कार्याबद्दल अनंत खेत्रे यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
—-

Leave a Reply

Your email address will not be published.