Home » Uncategorized » पिंपरखेड येथे जगताप मिञ मंडळ शाखेचा उद्या शुंभारंभ

पिंपरखेड येथे जगताप मिञ मंडळ शाखेचा उद्या शुंभारंभ

पिंपरखेड येथे मोहन जगताप मिञ मंडळाच्या शाखेचे उद्या भव्य शुंभारंभ
वडवणी /ऑनलाईन डोंगरचा राजा
माजलगांव विधान सभा मतदार संघाचे कृशल नेतृत्व आणि छञपती सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मोहन जगताप यांच्या नावाच्या मिञ मंडळ शाखेचा शुभारंभ पिंपरखेड येथे उद्या होणार असुन या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
                                           समाजिक बांधिलकी व तळागळातील कष्टकरी,कामगार,शेतकरी,मजुंर,युवक सह आदि घटकांतील प्रश्न सोडविण्यासाठी मोहन जगताप हे माजलगांव विधानसभा मतदार संघात तत्पर्य आसतात.आणि याचं विचारधारेवर विश्वास ठेवुन पिंपरखेड येथील युवक जगताप यांच्या मिञ मंडळात काम करण्यास इच्छुक आहेत.म्हणुन उद्या पिंपरखेड येथे दि.३० मार्च २०१८ रोजी वार-शुक्रवार वेळ-सायं.०६.वाजता होणार असुन याचे उद्घाटन सर्वास्व नेते मोहन जगताप हे करणार आहेत.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजलगांव नगरीचे नगरध्यक्ष सहाल चाऊस,धारुरचे माजी नगरध्यक्ष अर्जुनराव गायकवाड,बाजार समितीचे उपसभापती ॲड.प्रदिप शेळके,माजलगांव बाजार समितीचे संचालक आच्युत लाटे,माजलगांव न.प.सभापती शरद यादव,संचालक संतोष यादव,कालिदास मस्के,तालुकाध्यक्ष बंडु नाईकवाडे,सुधाकर करांडे,अनंत लंगडे,हरी पवार,विठोबा बादाडे,बाबासाहेब सुरवसे,भाऊसाहेब गांनडे,दशरथ शिंदे,मोतीराम बाडे,दिलीप शेंडगे,अतुल चव्हाण,संभाजी दराडे,रमेश शेंडगे,रामदास तिडके,नाना रेडे,मसखुद पठाण,बबन मांजरे,रामदिप डाके,भाऊसाहेब गोंडे,गणेश सावंत,विक्रम शिंदे,डॉ.कदम शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.तर या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आव्हान रवि निपटे,योगेश निपटे,गणेश निपटे,राम साबळे,महेश निपटे,दत्ता ढगे,प्रकाश चव्हाण,शिवराज खळगे,विलास निपटै,मगेश साळवे,सुधाकर शिंदे,आशोक निपटे,पवन साबळे,पिंटु साबळे,विजय निपटे,राम माळी,बालासाहेब निपटे,पप्पू यादव,वामन काळे,मचिंद्र निपटे,कृष्णा यादव,महेश राऊत,शाम साबळे,शुभम साबळे,संतोष निपटे,सुभाष निपटे,अनिल शिंदे,रवी निपटे आदिने केलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.