Home » Uncategorized » *कल्याणमध्ये नवनिर्माण महिला सेनेचा पैठणी महोस्तव* 

*कल्याणमध्ये नवनिर्माण महिला सेनेचा पैठणी महोस्तव* 

*कल्याणमध्ये नवनिर्माण महिला सेनेचा पैठणी महोस्तव*
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने ,कलकी फाऊंडेशन द्वारा नुकताच याज्ञवल्य हाॅल,सहजानंद चौक, कल्याण येथे आयोजित भव्य पैठणी महोत्सवाला भरवण्यात आला.या महोत्सवाला भरघोस प्रतिसाद महिलांचा मिळाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या सरचिटणीस सौ शालिनीताई ठाकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. या महोत्सवात एकाच दिवशी जवळपास अकरा लाखाची खरेदी झाली. महिलांनी  पैठणी घेण्याचा आनंद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.